Armed Forces Tribunal Bharti 2024
Armed Forces Tribunal Bharti 2024 : सशस्त्र सेना न्यायाधिकरण मध्ये विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. स्टेनोग्राफर, सहाय्यक, आर्थिक सल्लागार, लिपिक आणि प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, न्यायाधिकरण मास्टर ग्रेड-1, मुख्य लेखाधिकारी, लेखा उपनियंत्रक, उपसंचालक (दस्तऐवजीकरण), लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी ही रिक्त पदे भरण्यासाठी पात्रता अटी पूर्ण करणाऱ्या योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. सशस्त्र सेना न्यायाधिकरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर केली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे. भरतीची जाहिरात भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय सशस्त्र दल न्यायाधिकरण द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Armed Forces Tribunal Bharti 2024
पदाचे नाव | स्टेनोग्राफर, सहाय्यक, आर्थिक सल्लागार, लिपिक आणि प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, न्यायाधिकरण मास्टर ग्रेड-1, मुख्य लेखाधिकारी, लेखा उपनियंत्रक, उपसंचालक (दस्तऐवजीकरण), लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) |
पगार | मासिक 25,500 ते 81,100 रूपये |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (Offline) |
वयोमर्यादा | प्रतिनियुक्तीद्वारे नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा अर्ज प्राप्त झाल्याच्या शेवटच्या तारखेला चार वर्षांच्या उर्वरित सेवेसह 56 वर्षांपेक्षा जास्त नसावी. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारतात |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख | 26 मे 2024 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान खंडपीठ, पश्चिम ब्लॉक-VIII, सेक्टर-1, आर.के. पुरम, नवी दिल्ली – ११००६६ |
अधिकृत जाहिरात, अधिक माहिती व अर्ज खाली दिलेला आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
नमुना अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.