Viswas Bank Bharti 2024
Viswas Bank Bharti 2024: विश्वास को-ऑप बँक लि. मध्ये नोकरी सुवर्णसंधी आहे. ड्रायव्हर, शिपाई या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आवश्यक अनुभव आणि पात्रता असलेल्या उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर पाठवावेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना बँक खात्यात नोकरीची चांगली संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
Viswas Bank Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Viswas Bank Bharti 2024
पदाचे नाव | ड्रायव्हर, शिपाई |
पद संख्या | 02 जागा |
शैक्षणिक पात्रता | 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार (मूळ जाहिरात वाचावी.) |
व्यावसायिक पात्रता | 1] १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2] चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना. चारचाकी वाहन चालविण्याचा कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मुंबई, पुणे शहराची माहिती असल्यास प्राधान्य. |
वयोमर्यादा | 30 वर्ष |
नोकरी ठिकाण | नाशिक |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | विश्वास को–ऑप बँक नाशिक, विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-१३. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 मे 2024 |
महत्वाच्या बाबी:
- इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
- जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
- अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
- जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 मे 2024. नंतर अर्ज झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- फक्त भारतीय नागरिकांनी अर्ज करावा.
- अपूर्ण अर्ज सरसकट नाकरले जातील.
- ऑफलाईन पद्धतीने पोस्टा द्वारे अर्ज स्वीकारले जातील.
नोकरी अपडेट:
वाचा: Mahavitaran Bharti 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये नवीन 05347 रिक्त पदांची भरती|
Viswas Bank Bharti 2024 Notification
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
सर्व सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लिक करा |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.