Urban Multistate Bharti 2024: 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांना अर्बन मल्टीस्टेट मध्ये नोकरीची संधी!!

Urban Multistate Bharti 2024

Urban Multistate Bharti 2024: अर्बन मल्टीस्टेट मध्ये २० शाखांसह बँकींग क्षेत्रात अग्रगण्य अग्रेसर असणाऱ्या अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. करिता नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती व काही इतर जिल्हात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहायक अधिकारी, लिपीक, परिचर / वाहन चालक, सुरक्षारक्षक ही पदे भरली जात आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 067 पदे भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. या भरतीची जाहिरात अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

Urban Multistate Bharti 2024 मुलाखतीद्वारे घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, मुलाखतीची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 22, 27 आणि 29 मे 2024 आहे.

मुलाखतीला जाण्याअगोदर कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Urban Multistate Bharti 2024

पदाचे नाव लिपिक, सुरक्षारक्षक, परिचर, वाहनचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहायक अधिकारी.
पद संख्या 67 जागा
शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार (मूळ जाहिरात वाचावी.)
व्यावसायिक पात्रता उपमुख्य कार्यकारी अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अँड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
विभागीय अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अँड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
शाखा अधिकारी – कोणत्याही शाखेचा पदवीधर, सहकारी पतसंस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य.
सहायक अधिकारी – कोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
लिपीक – कोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
परिचर/ वाहन चालक – 10 वी. पास असून वाहन चालक परवाना आवश्यक आहे.
सुरक्षारक्षक – 10 वी. पास असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
निवड प्रक्रिया मुलाखत
मुलाखतीचा पत्ता 1. नागपूर प्लॉट नं.106, शाहू नगर, बेसा मानेवाडा रोड, नागपूर 4450034

2. यवतमाळ – 33, सरस्वती नगर, आर्णी रोड, वरेण्य हॉटेल समोर, यवतमाळ 445001

3. चंद्रपूर- सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वार्ड, चंद्रपूर 442401
मुलाखतीची तारीख 22, 27 आणि 29 मे 2024

महत्वाच्या बाबी:

  • इच्छुक व अनुभवी उमेदवारांनी आपले बायोडाटा, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र व फोटोसह मुलाखती- करिता सकाळी 11:00 ते 4:00 वाजता उपस्थित रहावे. ( स्थानिक उमेदवारास प्राध्यान्य)
  • अधिक माहितीसाठी 07172-259116 या क्रमांकावर संपर्क साधावा (सकाळी 11.00 ते 5.00 वा. पर्यंत)
  • जर उमेदवार आवश्यक मूळ पात्रता आणू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल
  • अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.

नोकरी अपडेट:

वाचा: NCERT Recruitment 2024: NCERT अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरू; 1,42,400 पर्यंत मिळेल पगार

वाचा: Railway Recruitment 2024: ग्रॅज्युएट्स उमेदवारांना पूर्व रेल्वे अंतर्गत नोकरीची खास संधी!!

Urban Multistate Bharti 2024 Notification

जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
सर्व सरकारी नोकरी जाहिराती येथे क्लिक करा

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
इंस्टाग्राम वर फॉलो करा येथे क्लिक करा

Leave a Comment