TMC Recruitment 2024: 12 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये फायरमन पदाची भरती!! पगार – 35,000 रुपये|

TMC Recruitment 2024

TMC Recruitment 2024: टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे नोकरी करण्याची संधी; फायरमन पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

TMC Recruitment 2024 मुलाखतीद्वारे घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, पगार, मुलाखतीची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे. 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

TMC Recruitment 2024

पदाचे नाव फायरमन
शैक्षणिक पात्रता1. उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून अग्निशमन क्षेत्रातील प्रमाणित अभ्यासक्रमासह SSC/HSC, राज्य सरकार मान्यताप्राप्त संस्थेतून अग्निशमन विभागातील डिप्लोमा / पदवी किंवा समकक्ष शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवाराकडे अग्निशमन तंत्राचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा 30 वर्षे
पगार 24,700/- रुपये ते 35,000/- रुपये दरमहा
नोकरी ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया मुलाखत
मुलाखतीचे ठिकाणH.R.D. Department, Outsourcing Cell, 4th Floor, Service Block Building, Tata Memorial Hospital, Dr. E. Borges Rd, Parel, Mumbai – 400012.
मुलाखतीची तारीख15 मे 2024

नोकरी अपडेट:

वाचा: TMC Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई मध्ये विविध पदांची भरती; पात्रता – 12वी व पदवीधर उत्तीर्ण

वाचा: Shikshan Prasarkar Mandal Bharti 2024: शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये शिपाई, शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक व इतर पदांची भरती; पात्रता -10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण

TMC Recruitment 2024 Notification

जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
सर्व सरकारी नोकरी जाहिराती येथे क्लिक करा

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
इंस्टाग्राम वर फॉलो करा येथे क्लिक करा

Leave a Comment