SPMCIL Recruitment 2024
SPMCIL Recruitment 2024: सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस (Security Printing Press) अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. सुपरवाइजर, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, फायरमन व इतर पदांच्या एकूण 97 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. 10वी, ITI,पदवीधर, डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. या संधीचा सर्वांनी पुरेपूर फायदा घ्यावा.
SPMCIL Recruitment 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, नोकरी ठिकाण, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
SPMCIL Recruitment 2024
पद आणि शैक्षणिक पात्रता | 1. सुपरवाइजर – ०२ पदे प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/BSc (Printing Technology) 2. सुपरवाइजर (Tech-Control) – ०५ पदे प्रथम श्रेणी डिप्लोमा (Printing/Mechanical/Electrical/Electronics/ Computer Science/ Information Technology) किंवा B.Tech/B.E/BSc (Printing / Mechanical / Electrical/ Electronics /Computer Science/Information Technology) 3. सुपरवाइजर (OL) – ०१ पद ITI- NCVT / SCVT (Printing trade -Litho Offset Machine Minder / Letter Press Machine minder/Offset Printing/Platemaking/ Electroplating) किंवा ITI (Plate Maker cum impositer/Hand composing) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा 4. ज्युनियर ऑफिस असिस्टंट –१२ पदे (SPMCIL Recruitment 2024) NCVT/SCVT ITI (Fitter) 5. ज्युनियर टेक्निशियन (Printing/Control)- ६८ पदे NCVT/SCVT ITI (Welder) 6. ज्युनियर टेक्निशियन (Fitter) –०३ पदे NCVT/SCVT ITI (Electronics/Instrumentation) 7. ज्युनियर टेक्निशियन (Welder)- ०१ पद हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि हिंदी/इंग्रजी अनुवाद करण्याचा एक वर्षाचा अनुभव. 8. ज्युनियर टेक्निशियन (Electronics/Instrumentation) – ०३ पदे ५५ टक्के गुणांसह पदवीधर आणि संगणक ज्ञान तसेच इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. /हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. 9. फायरमन – ०१ पद १० वी उत्तीर्ण, फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र आणि उंची १६५ सेमी आणि छाती ७९-८४ सेमी. |
पद संख्या | 97 जागा |
वयोमार्यादा | १८ ते ३० वर्षे SC/ST: ५ वर्षे सूट ओबीसी – ०३ वर्षे सूट |
पगार | रु. 21540/- ते रु. 95910/- |
अर्ज शुल्क | खुला/ ओबीसी/ EWS – ६०० रुपये. मागासवर्गीय/ PWD – २०० रुपये. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
परीक्षा ऑनलाइन | मे/जून 2024 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://spphyderabad.spmcil.com/en/ |
नोकरी अपडेट
SPMCIL Recruitment 2024 Notification
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
सर्व सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लिक करा |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.