Shikshak Sevak Recruitment 2024
Shikshak Sevak Recruitment 2024: नवचैतन्य मित्र मंडळ अंतर्गत नोकरीची खास संधी; या भरती अंतर्गत “लिपिक, सेवक/ सेविका, बालवाडी शिक्षिका, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, चित्रकला” पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी एकूण 25 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीस हजार राहावे.
Shikshak Sevak Recruitment 2024 मुलाखतीद्वारे घेण्यात येणार असून याची शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, मुलाखतीची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 25 मे 2024 आहे.
मुलाखतीला जाण्यागोदर कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Shikshak Sevak Recruitment 2024 Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
बालवाडी शिक्षिका | H.S.C. बालवाडी कोर्स |
प्राथमिक शिक्षक | H.S.C.D.Ed. |
माध्यमिक शिक्षक | B.Sc.B.Ed. (विज्ञान विषयास प्राधान्य)/ B.A.B.Ed. (मराठी, इंग्रजी ) |
चित्रकला | A.T.D. |
सेवक/सेविका | ७ वी / S.S.C. पास |
लिपिक | पदवीधर, टायपिंग व संगणकज्ञान |
Shikshak Sevak Recruitment 2024 Interview Address
- या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण पुणे देण्यात येणार आहे. या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे घेतली जाणार असून मुलाखतीचा पत्ता “स.नं. २१५, गंगानगर (आदर्शनगर), वरदविनायक कॉलनी, लेन नं. ५, पो. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे. पिन ४१२३०८” आहे.
Shikshak Sevak Recruitment 2024 Details
पदाचे नाव | बालवाडी शिक्षिका, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, चित्रकला, सेवक/सेविका, लिपिक |
पद संख्या | 25 जागा |
नोकरी ठिकाण | पुणे |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
मुलाखतीचा पत्ता | S.No. 215, Ganganagar (Adarshannagar), Varadvinayak Colony, Lane no. 5, po. Fursungi, Haveli, Dist. Pune. Pin 412308. |
मुलाखतीची शेवटची तारीख | 25 मे 2024 |
नोकरी अपडेट:
वाचा: NCERT Recruitment 2024: NCERT अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरू; 1,42,400 पर्यंत मिळेल पगार
वाचा: IGI Aviation Recruitement 2024: IGI Aviation अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी 1074 जागांवर भरती|
Shikshak Sevak Recruitment 2024 Notification
जाहिरात | येथे क्लिक करा |
सर्व सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लिक करा |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.