RCFL Recruitment 2024 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. मुंबई अंतर्गत भरती सुरू

RCFL Recruitment 2024

RCFL Recruitment 2024: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई (RCFL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सल्लागार आणि सल्लागार (इलेक्ट्रिकल) पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 आणि 24 मे 2024 आहे.

पदे 1. सल्लागार
2. सल्लागार (इलेक्ट्रिकल)
पद संख्या13 पदे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL IDadvisor@rcfltd.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख17 आणि 24 मे 2024
नोकरी करण्याचे ठिकाणमुंबई (RCFL Recruitment 2024)
वय मर्यादा65 वर्ष

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (RCFL Recruitment 2024)

पदशैक्षणिक पात्रता
सल्लागारApplicant should have retired from the position of Engineer /Officer or above post in RCF (RCFL Recruitment 2024)
सल्लागार (इलेक्ट्रिकल)Applicant should have retired from the position of Engineer (Electrical) or above post in Electrical discipline of RCF


असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन ई- मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख (पदानुसार) 17 आणि 24 मे 2024 आहे.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (RCFL Recruitment 2024)

अधिकृत जाहिरात PDF PDF 1
PDF 2
अर्जाचा नमूनाअर्जाचा नमूना 1
अर्जाचा नमूना 2
अधिकृत वेबसाईट  https://www.rcfltd.com/

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
इंस्टाग्राम वर फॉलो करा येथे क्लिक करा

Leave a Comment