NHPC Recruitment 2024: 10 वी/ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी NHPC अंतर्गत नवीन भरती सुरू!!

NHPC Recruitment 2024

NHPC Recruitment 2024: राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात निघाली आहे. आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी/ ITI उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या संधीचा सर्वांनी पुरेपूर फायदा घ्यावा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

NHPC Recruitment 2024 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 आहे.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

NHPC Recruitment 2024

संस्था राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड
पदाचे नाव आयटीआय प्रशिक्षणार्थी
पद संख्या 64 जागा
शैक्षणिक पात्रता10वी/ ITI उत्तीर्ण
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 मे 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता:

आयटीआय प्रशिक्षणार्थी 10th + ITI Passed (Result awaited candidates should not apply) (Passed out ITI candidates during 2019, 2020, 2021, 2022 & 2023 ,2024 shall apply only

असा अर्ज करा:

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज शेवटच्या (NHPC Recruitment 2024) तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावा.
  • उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 आहे.

नोकरी अपडेट:

वाचा: TMC Recruitment 2024: 12 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये फायरमन पदाची भरती!! पगार – 35,000 रुपये|

वाचा: FACT Bharti 2024: ITI पास वर अप्रेंटीस पदाची भरती सुरू!! लगेच करा अर्ज|

NHPC Recruitment 2024 Notification

जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
सर्व सरकारी नोकरी जाहिराती येथे क्लिक करा

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
इंस्टाग्राम वर फॉलो करा येथे क्लिक करा

Leave a Comment