Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024
Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024: नगर विकास विभाग मुंबई व्दारे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भुकरमापक, सर्वेक्षक, लिपिक-टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी व इतर पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण 77 रिक्त जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे. या भरतीची जाहिरात नगर विकास विभाग, मंत्रालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे.
Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, मुलाखतीची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.
मुलाखतीला जाण्याअगोदर कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024
पदाचे नाव | भुकरमापक, सर्वेक्षक, लिपिक-टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी व इतर पदे |
पद संख्या | 77 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) |
व्यावसायिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात PDF वाचावी.) |
नोकरी ठिकाण | मुंबई |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मादम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-३२ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 मे 2024 |
महत्वाच्या बाबी:
- उमेदवारांनी लक्षात घ्यावे की ही भरती प्रतिनियुक्तीवर घेतली जाते आहे.
- नियुक्ती प्राधिका-यांनी या पत्रासोबतच्या विहीत नमुन्यातील प्रपत्र “अ” नुसार माहिती, आवश्यक कागदपत्र व इच्छुक अधिका-यांच्या अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव सह दि.३१.०५.२०२४ पर्यंत पाठवावा.
नोकरी अपडेट:
वाचा: RCFL Recruitment 2024 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. मुंबई अंतर्गत भरती सुरू
वाचा: BEST Mumbai Bharti 2024: 8वी, 10वी उत्तीर्ण उमेदवारांना प्रवासी वाहतूक विभागांत नोकरीची संधी!!
Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024 Notification
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सर्व सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लिक करा |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.