Mahila Balvikas Vibhag Bharti 2024: महिला व बालविकास विभाग अंतर्गत संगणक चालक व इतर पदांची भरती सुरू!!

Mahila Balvikas Vibhag Bharti 2024

Mahila Balvikas Vibhag Bharti 2024: महिला व बालविकास विभाग मान्यताप्राप्त मंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. संगणक चालक (कॉम्पुटर ऑपरेटर) व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 16 पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीची जाहिरात महिला व बालविकास विभाग मान्यताप्राप्त मंडळ प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीची हजार राहावे.

Mahila Balvikas Vibhag Bharti 2024 मुलाखतीद्वारे घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, मुलाखतीची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 21 मे 2024 आहे.

मुलाखतीला जाण्याअगोदर कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Mahila Balvikas Vibhag Bharti 2024

पदाचे नाव संगणक चालक (कॉम्पुटर ऑपरेटर) व इतर पदे
पद संख्या 16 जागा
शैक्षणिक पात्रतामूळ जाहिरात पहा.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता1] सामाजिक कार्यकर्ते : M.S.W
2] समुपदेशक / अधिकारी : M.S.W
3] कॉम्प्युटर ऑपरेटर : पदवीधर M.S.C.I.T., टायपिंग
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
निवड प्रक्रिया मुलाखत
नोकरी ठिकाण 1) श्रीकृष्ण महिला मंडळ निलंगा, जि. लातूर 2) संजीवनी महिला मंडळ, लातूर, ता.जि. लातूर 3) इंदिरा मागासवर्गीय महिला मंडळ, लातूर, ता. जि.लातूर.
संगमनेर व राहाता येथील ऑफिस करिता स्थानिक उमेदवारांना प्राधान्य.
अधिक माहितीसाठी संपर्क 8788080058 / 9859535251
मुलाखतीचा पत्ता  विठ्ठलनगर, अकोले बायपास रोड, सानप हॉस्पिटल शेजारी, संगमनेर, जि.अ.नगर
मुलाखतीची शेवटची तारीख 21 मे 2024

नोकरी अपडेट:

वाचा: NCERT Recruitment 2024: NCERT अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरू; 1,42,400 पर्यंत मिळेल पगार

वाचा: BSF Recruitment 2024: BSF अंतर्गत ‘या’ रिक्त पदावर भरती सुरू!!

Mahila Balvikas Vibhag Bharti 2024 Notification

जाहिरात येथे क्लिक करा
सर्व सरकारी नोकरी जाहिराती येथे क्लिक करा

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
इंस्टाग्राम वर फॉलो करा येथे क्लिक करा

Leave a Comment