Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024
Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024: महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र नोकरीची संधी; शिपाई, वॉचमन, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, वाहनचालक, वॉर्डवॉय, परिचारिका / नर्स, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, योगा शिक्षक, केंद प्रमुख, वैदयकीय अधिकारी, औषध निर्माता, (लॅवटेकनिशिअम) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. १०वी, १२वी पास आणि पदवीधर उमेदवारांना आरोग्य विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीची जाहिरात महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र व व्यसन मुक्ती पुर्नवसन केंद द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे.
⚠️ अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024
पदाचे नाव | शिपाई, वॉचमन, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, वाहनचालक, वॉर्डवॉय, परिचारिका / नर्स, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, योगा शिक्षक, केंद प्रमुख, वैदयकीय अधिकारी, औषध निर्माता, (लॅवटेकनिशिअम) पदे. |
शैक्षणिक पात्रता | 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण |
व्यावसायिक व शैक्षणिक पात्रता | केंद प्रमुख – एम.एस.डब्ल्यु किंवा पदवीधर वैदयकीय अधिकारी – बी.ए.एम.एस/बी. एच. एम. एस औषध निर्माता – डी. फार्म / बी. फार्म प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅवटेकनिशिअम) – सी.एम.एल.टी/डी.एम.एल.टी परिचारिका/नर्स – ए.एन.एम/जी.एन. एम लिपिक/योगा शिक्षक – पदवीधर किंवा बी. पी. एड वार्डवॉय / आ. सेवक / आ. सेविका – १० वी पास /१२ वी पास असणे आवश्यक आहे. शिपाई/वा. चालक/वॉचमन – १० वी पास असणे आवश्यक आहे. |
वयोमार्यादा | 18 ते 35 वर्षे |
अर्ज शुल्क | मागासवर्गासाठी – ५००/-रुपये इतर – ९००/- रुपये |
नोकरी ठिकाण | नाशिक व नंदुरबार |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र व व्यसन मुक्ती केंद्र पाबळ मु.पो. पाबळ ता. शिरूर जि. पुणे) पिन. ४१२४०३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://arogya.maharashtra.gov.in/ |
नियम व अटी:
जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात किंवा टायपिंग करून पाठवावा.
1. वयोमर्यादा १८ ते ३५ शिथिलक्षम)
2. अर्जासोबत प्रक्रिया शुल्कापोटी ९००/-रुपये व इतर मागासवर्गासाठी ५००/-रुपये मनिऑर्डर किंवा डी डी डिमांड ड्राफ्ट काढून यशराज सामाजिक संस्था पुणे यांच्या नावाने काढून पोस्टाने पाठवावे. (प्रक्रीया जातील) शुल्क न पाठविलेले अर्ज बाद केले जातील.
3. मुलाखतीची वेळ व दिनांक पत्राने कळविण्यात येईल.
4. अंतिम तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेनुसार कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आवश्यक अर्जावर पासपोर्ट फोटो चिटकविलेला असावा.
6. अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024 Notification
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.