FACT Bharti 2024
FACT Bharti 2024: फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. अप्रेंटीस या पदाच्या एकूण 98 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. सर्वांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. अप्रेंटीस पदाच्या एकूण 98 जागा निघाल्या आहेत. 11 ITI चे ट्रेड देण्यात आले आहेत. दिलेल्या ट्रेड मध्ये ज्यांनी ITI पास केलं असेल केवळ त्यांनाच या FACT Bharti 2024 साठी अर्ज करता येणार आहे.
या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही. या भरतीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन या पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 10 वी आणि ITI च्या मार्क्स आणि SSLC / Equivalent Exam वर उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट द्वारे होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करताना दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. त्याचसोबत तुमच्या ITI पास मित्र मैत्रिणींना पण ही पोस्ट शेअर करा, जेणेकरून त्यांना पण कामाचा अनुभव मिळेल.
FACT Bharti 2024 ऑनलाइन / ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2024 आहे.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
FACT Bharti 2024
पदाचे नाव | अप्रेंटीस |
पद संख्या | 098 जागा |
शैक्षणिक पात्रता | 1. उमेदवार हा संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा. 2. उमेदवाराला ITI मध्ये 60% गुण मिळालेले असावेत. 3. मागासवर्गीय उमेदवार असतील तर त्यांना ITI मध्ये किमान 50% मार्क मिळालेले असावेत. |
नोकरीचे ठिकाण | उद्योगमंडळ |
अर्ज शुल्क | फी नाही |
वयोमर्यादा | उमेदवाराचे वय 23 वर्षा पेक्षा जास्त नसावे. |
पगार | 7,000 रुपये प्रति महिना |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 30 एप्रिल 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 20 मे 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 मे 2024 |
FACT Bharti 2024 Vacancy Details (ITI Trade)
ट्रेड | पद संख्या |
---|---|
फिटर | 24 |
मशीनिस्ट | 08 |
इलेक्ट्रिशियन | 15 |
प्लंबर | 04 |
मेकॅनिक मोटर व्हेईकल | 06 |
कारपेंटर | 02 |
मेकॅनिक (डिझेल) | 04 |
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | 12 |
वेल्डर (G & E) | 09 |
पेंटर | 02 |
COPA / फ्रंट ऑफिस असिस्टंट | 12 |
Total | 98 |
नोकरी अपडेट:
FACT Bharti 2024 Notification
जाहिरात | येथे अर्ज करा |
अधिकृत वेबसाइट | येथे अर्ज करा |
ऑनलाइन अर्ज | येथे अर्ज करा |
सर्व सरकारी नोकरी जाहिराती | येथे अर्ज करा |
अर्ज करण्याची माहिती:
- सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीला काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
- जाहिराती मध्ये दिलेली प्रत्येक माहिती वाचायची आहे, दिलेल्या सुचना जाणून घेऊन त्यांचे पालन अर्ज करताना करायचे आहे.
- भरतीचा अर्ज हा अधिकृत जाहिराती मध्ये शेवटी देण्यात आला आहे, तुम्हाला त्या फॉर्मची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे. किंवा तुम्ही ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर पण क्लिक करू शकता.
- प्रिंट घेतल्यानंतर फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती सर्व माहिती तुम्हाला योग्य प्रकारे कोणतीही चूक न करता भरून घ्यायची आहे.
- सोबत तुम्ही कोणते ITI Trade पास आहात, आणि तुम्हाला कोणत्या ट्रेड नुसार अप्रेंटीस पद मिळवायचे आहे हे देखील स्पष्ट नमूद करावे लागणार आहे.
- या बरोबर अर्ज सादर करताना आवश्यक विचारलेली सर्व कागदपत्रे देखील फॉर्म सोबत जोडायची किंवा अपलोड करायची आहेत, फॉर्म हा ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात सादर करायचा असल्याने Documents हे Soft Copy व Hard Copy मध्ये असावेत.
- एकदा पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर तो तुम्हाला Verify करून घ्यायचा आहे, मग त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज अधिकृत पत्त्यावर पाठवू शकता, किंवा सबमिट करू शकता.
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.