CISF BHARTI 2024
CISF BHARTI 2024: केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल मध्ये नोकरीची संधी; मॅट्रिक्स लेव्हल-6 मध्ये लेखापाल पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
CISF BHARTI 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस (11 जून 2024) आहे.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
CISF BHARTI 2024
पदाचे नाव | लेखापाल |
पद संख्या | 03 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) |
व्यावसायिक पात्रता | भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, भारतीय संरक्षण लेखा विभाग, भारतीय रेल्वे लेखा विभाग यासारख्या कोणत्याही संघटित लेखा विभागाची अधीनस्थ लेखा सेवा (एसएएस) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व्यक्ती; किंवा केंद्र सरकारच्या अंतर्गत समान पदे असलेल्या व्यक्ती. विभाग नियमितपणे आणि ISTM मधून कॅश आणि अकाउंट्सचे प्रशिक्षण घेतलेले असेल, ते या पदासाठी पात्र असतील. |
वयोमर्यादा | 56 वर्ष |
पगार | 35,400 रुपये. |
नोकरी ठिकाण | दिल्ली |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | सहाय्यक. महानिरीक्षक (स्थापत्य), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, ब्लॉक क्रमांक 13, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस (11 जून 2024) आहे. |
महत्वाच्या बाबी:
- इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
- जर उमेदवार आवश्यक मूळ पात्रता पाठू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
- अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल
- अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
- जाहिरात प्रसिद्ध 30 दिवसांच्या आत अर्ज पोहोचणे आवश्यक आहे नंतर अर्ज झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- फक्त भारतीय नागरिकांनी अर्ज करावा
नोकरी अपडेट:
वाचा: BSF Recruitment 2024: BSF अंतर्गत ‘या’ रिक्त पदावर भरती सुरू!!
CISF BHARTI 2024 Notification
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सर्व सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लिक करा |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.