BSF Recruitment 2024
BSF Recruitment 2024: सीमा सुरक्षा दल अंतर्गत नोकरीची मोठी संधी आहे. उपमुख्य अभियंता, वरिष्ठ विमान देखभाल अभियंता, सहायक कमांडंट पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
BSF Recruitment 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 25 दिवस आहे.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
BSF Recruitment 2024
पदाचे नाव | 1. उपमुख्य अभियंता (BSF Recruitment 2024) 2. वरिष्ठ विमान देखभाल अभियंता 3. सहायक कमांडंट |
पद संख्या | 12 जागा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | DIG (Pers), FHQ BSF, Pers Dte., CGO कॉम्प्लेक्स, ब्लॉक 10, लोधी रोड, नवी दिल्ली – 110 003 चे कार्यालय |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 25 दिवस |
पदे आणि पद संख्या:
पद | पद संख्या |
उपमुख्य अभियंता | 03 |
वरिष्ठ विमान देखभाल अभियंता | 07 |
सहायक कमांडंट | 02 |
पदे आणि पगार:
पद | वेतन |
उपमुख्य अभियंता | Level-13 (Rs. 123100- 215900) |
वरिष्ठ विमान देखभाल अभियंता | Level-12 (Rs. 78800- 209200) |
सहायक कमांडंट | Level-10 (Rs. 56100- 177500) |
नोकरी अपडेट:
BSF Recruitment 2024 Notification
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
सर्व सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लिक करा |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.