BEST Mumbai Bharti 2024: 8वी, 10वी उत्तीर्ण उमेदवारांना प्रवासी वाहतूक विभागांत नोकरीची संधी!!

BEST Mumbai Bharti 2024

BEST Mumbai Bharti 2024: : बेस्ट अंतर्गत बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट मध्ये नोकरीची खास संधी; बेस्ट उपक्रमाच्या गाड्यांमधून प्रवाशी वाहतुकीसाठी मुंबई मधील गाड्यांसाठी बस चालक व बस वाहक या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज सादर करावेत. 8वी, 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई एंड ट्रांसपोर्ट मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 

BEST Mumbai Bharti 2024 ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पासून 10 दिवस आहे.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

BEST Mumbai Bharti 2024

पदाचे नाव बस चालक व बस वाहक
शैक्षणिक पात्रता8वी व 10वी उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचावी.)
व्यावसायिक पात्रताबस चालक – 1] किमान आठवी पास असणे आवश्यक आहे.
2] प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवाशी अवजड वाहन परवाना व बॅज (बिल्ला) असणे आवश्यक आहे.
3] किमान १ वर्षाचा प्रवाशी अवजड वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक आहे.

बस वाहक – 1] किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.
2] प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जारी केलेला बस वाहकाचा परवाना व बॅज बिल्ला असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण मुंबई
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ताrecruitment@mutspl.com
संपर्कासाठी पत्ता१२५, पहिला मजला, वडाळा उद्योग भवन, नायगांव, क्रॉस रोड वडाळा, मुंबई ४०००३१.
अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र  ८६५७००१७०१८६५७००१७०२,
अर्ज करण्याची शेवटची तारीख  जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पासून 10 दिवसात अर्ज करावा लागणार आहे.

महत्वाच्या बाबी:

  • इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा ई-मेल द्वारे भरावा.
  • पात्र उमेदवारांस मराठी येणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी लक्षात घ्यावे ही भरती कंत्राटदाराद्वारे होणारं आहे.
  • उमेदवारांनी 10 दिवसांच्या आत अर्ज करावा 10 दिवसा नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे  झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावे.
  • जर उमेदवार आवश्यक मूळ पात्रता पाठू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

नोकरी अपडेट:

वाचा: TMC Recruitment 2024: 12 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये फायरमन पदाची भरती!! पगार – 35,000 रुपये|

वाचा: PCMC Recruitment 2024: 10 वी पास उमेदवारांसाठी पुण्यामध्ये नोकरीची संधी!! पगार – 19,900 ते 63,200/- रुपये महिना

BEST Mumbai Bharti 2024 Notification

जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
सर्व सरकारी नोकरी जाहिराती येथे क्लिक करा

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
इंस्टाग्राम वर फॉलो करा येथे क्लिक करा

Leave a Comment