Bank of Maharashtra Bharti 2024
Bank of Maharashtra Bharti 2024: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी करण्याची खास संधी; अंचल, वसुली एजंट, सरफेसी अक्शनसाठी एन्फोर्समेंट एजंट जप्ती एजंट, डिटेक्टीव्ह / इन्व्हेस्टीगेटींग एजंट आणि सुरक्षा एजन्सी या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. या भरतीची जाहिरात बैंक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
Bank of Maharashtra Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे.
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Bank of Maharashtra Bharti 2024
पदाचे नाव | रिकव्हरी एजंट, सरफेस ॲक्शन जप्ती एजंट, डिटेक्टीव्ह/इन्व्हेस्टिगेटिंग एजंट्स आणि सुरक्षा एजन्सी |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
नोकरी ठिकाण | अहमदनगर |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 एप्रिल 2024 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय, अहमदनगर |
महत्वाच्या बाबी –
- संस्थांनी संबंधित कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय, अहमदनगर येथे अतिंम दिनांक रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत सादर करावेत.
- इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे ०१ झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
- जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
- अर्जदाराने चुकीची/बनावट/ खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/ निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
- अतिंम तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
नोकरी अपडेट –
Bank of Maharashtra Bharti 2024 Notification
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
सर्व सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लिक करा |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.